Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता गंगेच्या प्रवाहावरून वाद! समांतर कालव्यामुळे नैसर्गिक प्रवाहात अडथळ्याचा आरोप!!

काशीत गंगेला समांतर साडे ५ किमी बायपास कालव्यावरुन वाद

June 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Kashi Ganga

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीमधील काशीत गंगेला समांतर साडे पाच किलोमीटर बायपास कालव्यावरून संघर्ष निर्माण झाला आहे. साडे ५ किमी लांबी, ४५ मीटर रुंद आणि ६ मीटर खोल बायपास कालव्याद्वारे गंगेला दोन भागात विभागून ड्रेजिंगच्या मदतीने रामनगर ते राजघाट येथे नेण्यात येत आहे. सामाजिक संघटना आणि विरोधक याला विरोध करीत आहेत. त्यांचा आरोप असा आहे की, गंगेच्या नैसर्गिक प्रवाहात बदल केला जात आहे. या कालव्याने गंगेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल. काही पर्यावरणतज्ज्ञांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने ड्रेजिंग बंद करण्याची मागणी केली आहे.

 

वाराणसीतील गंगेच्या पलिकडे वाळू उत्खनन करण्याचे काम मार्चपासून सुरू झाले आहे. याबाबत सामान्य संस्कृती मंचचे नदीतज्ज्ञ प्राध्यापक यू.के. चौधरी आणि संकेत मोचन मंदिराचे महंत प्राध्यापक विशंभरनाथ मिश्रा यांनी नदी प्रवाह, पाण्याचे घाट रचना इत्यादींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गंगेमध्ये बांधल्या जाणाऱ्या कालव्यांचा वाराणसीतील गंगेचा अर्थचंद्रकोर आकार आणि गंगेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल.

 

धर्म का चोला पहनकर एक बहरूपिया की तरह काशी की धार्मिक आस्थाओं को खत्म करते जा रहे हैं सांसद नरेंद्र मोदी !

बाबा श्री काशी विश्वनाथ जी के दरबार को उजाड़ कर काशी को क्या दिया मोदी ने ?

मां गंगा के अर्धचंद्राकार स्वरूप को बिगाड़ कर नहर बनाने के पीछे क्या मंशा है मोदी की ? pic.twitter.com/WGm6lumfty

— Ajay Rai (@kashikirai) June 13, 2021

 

बायपास कालव्यांनी नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल. त्याचा शहरातील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवरही विपरीत परिणाम होईल. दुसरीकडे, जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांचे म्हणणे आहे की, बायपास कालव्याद्वारे मूळ प्रवाहात बदल होणार नाही. आयुक्त दीपक अग्रवाल म्हणाले की, ड्रेजिंगमधील वाळू लवकरच निविदा काढून काढली जाईल.

 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अजय राय म्हणाले की, मोदी-योगी सरकारला काशीमध्ये माँ गंगेचे रूप संपवायचे आहे. प्रयागराज आणि कानपूरमध्ये पाण्याची कमतरता असल्यावर गंगेचा घाट सोडला आहे. सुमारे ११ कोटी रुपये खर्च करुन ड्रेजिंगचे काम केले जात आहे, जे पावसाळ्यात निरुपयोगी ठरेल. वाळू पुन्हा त्याच्या जागी परत येईल.


Tags: BJPcongessprime minister narendra modiअजय रायकाशीपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

“झेपत नसेल तर राजीनामा द्या”, खासदार सुप्रिया सुळेंनी महापौरांना सुनावले!

Next Post

बनावट लसीकरणाच्या तपासासाठी एसआयटी, डॉक्टर जोडप्यासह आरोपी जेरबंद!

Next Post
vishwas nangre patil

बनावट लसीकरणाच्या तपासासाठी एसआयटी, डॉक्टर जोडप्यासह आरोपी जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!