कोल्हापुरात नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत, करवीर गर्जना ढोल पथकाची दिमाखदार शोभायात्रा

उदयराज वडामकर / कोल्हापूर आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला सण. या दिवशी दारी विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारली जाते. नवीन वस्तू खरेदी, नवीन व्यवसायाला प्रारंभ, सोनं खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. तसेच महाराष्ट्रात शोभायात्रा काढल्या जातात. कोरोना निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रा निघू शकल्या नाहीत. पण निर्बंध हटवल्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी … Continue reading कोल्हापुरात नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत, करवीर गर्जना ढोल पथकाची दिमाखदार शोभायात्रा