कर्नाटकात भाजपाला मोठा धक्का…काँग्रेसला फायदा!

मुक्तपीठ टीम पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. पण त्याआधी कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमध्ये पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. १० नगरपालिकांसाठी पार पडलेल्या निवडणुकांमधील ७ नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. तर भाजपाला फक्त एका नगरपालिकेवर विजय मिळवता आला.   काँग्रेसने तब्बल ११९ … Continue reading कर्नाटकात भाजपाला मोठा धक्का…काँग्रेसला फायदा!