“विद्यार्थी व शिक्षक यांना लस दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत”

मुक्तपीठ टीम विद्यार्थी व शिक्षक यांना लस दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत अशी स्पष्ट मागणी आमदार कपिल पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून केली आहे.   मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करून त्यांना लस देण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने करत येत … Continue reading “विद्यार्थी व शिक्षक यांना लस दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत”