पनवेलमध्ये कोरोना वाढतोय, प्रशासन झोपलेलेच, जंबो रुग्णालयासाठी संघर्ष समितीचा इशारा

मुक्तपीठ टीम   कोरोनाची साथ पुन्हा हाताबाहेर चालली असून सिडकोने मंजूर केलेले कळंबोलीतील प्रस्तावित ‘कोव्हिड रुग्णालय’ आठवडाभरात सुर न केल्यास सिडको अधिकाऱ्यांना पनवेल महापालिका आणि विधानसभा क्षेत्रात पाय ठेवू देणार नाही, पर्यायी सुरू असलेली सिडकोची कामे बंद पाडू, असा इशारा देणारे खरमरीत पत्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू … Continue reading पनवेलमध्ये कोरोना वाढतोय, प्रशासन झोपलेलेच, जंबो रुग्णालयासाठी संघर्ष समितीचा इशारा