कर्नाळा बँकेच्या ठेवींना पुन्हा ‘सुरक्षा कवच’, विमा हफ्ता भरला!

मुक्तपीठ टीम   अवसायनाच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या ठेवींच्या विम्यापोटी ३८ लाख ६२ हजार रुपयांच्या हफ्त्याची रक्कम आज गुरुवारी डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन महामंडळाला आरटीजीएस सेवा प्रणालीद्वारे अदा करण्यात आल्याने ठेवीदारांच्या ठेवी पुढच्या मर्यादित काळासाठी सुरक्षित झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक तथा प्रशासक जी. जी. मावळे यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष … Continue reading कर्नाळा बँकेच्या ठेवींना पुन्हा ‘सुरक्षा कवच’, विमा हफ्ता भरला!