देशातील पहिला सुपर-सुपर कॉम्प्युटर कानपूरच्या आयआयटीत

मुक्तपीठ टीम   आयआयटी कानपूर आता भूकंप, हवामान बदल, आकाश गंगा यासारख्या विषयांमधील रहस्यांची माहिती देईल. आतापर्यंत ज्या विषयाची माहिती नव्हती, त्याबद्दलची माहिती आता वैज्ञानिक संशोधन करून सांगतील. हे संशोधन देशातील पहिल्या सुपर-सुपर कॉम्प्युटरच्या माध्यमातून केले जाईल. आयआयटी कानपूर येथे त्याची स्थापना झाली आहे. या संशोधनासाठी सुपर कॉम्प्युटरपेक्षा अधिक वेगवान गतीची आवश्यकता होती. यामुळेच हा … Continue reading देशातील पहिला सुपर-सुपर कॉम्प्युटर कानपूरच्या आयआयटीत