दुसऱ्यांना ट्रोल करणारी कंगना का विसरली स्वत:च्या फाटक्या ट्राऊझर्स?
मुक्तपीठ टीम बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतीच एका अमेरिकन ट्राऊझर कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. या ट्राऊझरची जाहिरात दीपिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. हा व्हिडीओसमोर येताच वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेली आणि त्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी बॉलीवूडची क्वीन कंगना राणौतने ट्विट करत दीपिकावर निशाना साधला आहे. पण यामुळे पुन्हा एकदा … Continue reading दुसऱ्यांना ट्रोल करणारी कंगना का विसरली स्वत:च्या फाटक्या ट्राऊझर्स?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed