कंगना रानौतवर काश्मिरी लेखकाची कथा चोरल्याचा गुन्हा

मुक्तपीठ टीम आपल्या वागण्या-बोलण्यामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेत्री कंगना रानौतच्या कायदेशीर अडचणी वाढताना दिसत आहेत. आता तिच्याविरोधात नवा गुन्हा नोंदवला गेला आहे तो एका लेखकाच्या लेखनातून काही कल्पना ढापल्याचा. त्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कॉपीराइट उल्लंघनासाठी कंगना रानौतविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, त्यानुसार खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.     लेखक अशिष … Continue reading कंगना रानौतवर काश्मिरी लेखकाची कथा चोरल्याचा गुन्हा