काशी विश्वनाथ मंदिरात सुरक्षा रक्षकांची ‘अनवाणी’ ड्युटी संपली! पंतप्रधान मोदींनी पाठवले तागाचे बूट!

मुक्तपीठ टीम श्रीकाशी विश्वनाथ मंदिर परिसरात कडाक्याच्या थंडीत अनवाणी ड्युटी करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आता दिलासा मिळाला आहे. मंदिर असल्याने चामड्याचे, रबराचे बूट चालत नसल्याने त्रास सहन करत सुरक्षारक्षक अनवाणी ड्युटी करत असत. मात्र आता तेथे ड्युटी करणाऱ्यांसाठी आता ज्यूटचे बूट पुरवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, मंदिरात हा उपक्रम घेण्यात आला. सीआरपीएफ जवान, … Continue reading काशी विश्वनाथ मंदिरात सुरक्षा रक्षकांची ‘अनवाणी’ ड्युटी संपली! पंतप्रधान मोदींनी पाठवले तागाचे बूट!