न्यायाधीशांनी न्यायालयात सुनावला अमिताभचा डायलॉग…”नो मिन्स नो…नाही म्हणजे नाहीच!”

मुक्तपीठ टीम “नो मीन्स नो” अमिताभ बच्चन यांच्या पिंक चित्रपटामधील डायलॉग कुणीही संवेदनशील असेल तो विसरणार नाहीच. पण ज्यांच्या भावना मेलेल्या असतील त्यांनाही खडबडून जागं करण्याची शक्ती असलेला. हाच डायलॉग हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात निनादला. १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. त्या आरोपीने आमच्यात परस्पर सहमतीने संबंध … Continue reading न्यायाधीशांनी न्यायालयात सुनावला अमिताभचा डायलॉग…”नो मिन्स नो…नाही म्हणजे नाहीच!”