“काँग्रेसने कोरोना योद्ध्यांचे मनोधैर्य खच्ची करू नये!”

मुक्तपीठ टीम   देशातील कोरोना स्थितीबाबत सामान्य माणसाची हेतूतः दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून सुरु आहे. अशा प्रयत्नांमुळे कोरोना योद्ध्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने आपल्या वर्तनाबाबत आत्मपरीक्षण करावे , असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला आहे. सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात … Continue reading “काँग्रेसने कोरोना योद्ध्यांचे मनोधैर्य खच्ची करू नये!”