#अध्यात्म ‘मी’ चा प्रवास

नुकतेच इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले आपण सर्वांनीच त्याचे स्वागत आपापल्या स्थितीनुसार जोरदार केले. अनेकांच्या भेटी गाठी झाल्या, अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या-घेतल्या. अनेकांनी नातेवाईकांची भेट घेतली, असे आपण खूप काही केले. तसंच वर्षभरातही आपण कित्तेकांच्या भेटी घेत राहतो.  दुसऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. कामा निमित्तही प्रचंड व्याप वाढवतो. पण तुम्हाला माहित आहे का? या … Continue reading #अध्यात्म ‘मी’ चा प्रवास