‘जॉन्सन अँड जॉन्सन’चाही भारतात लस निर्मितीचा विचार

मुक्तपीठ टीम कोरोना लस टंचाईशी झुंजणाऱ्या आपल्या देशात लवकरच आणखी एका लसीचे उत्पादन सुरु होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसींचे भारतात उत्पादन करण्याचा विचार करत आहे. सीरम इन्स्टिट्युट यासारख्या उत्पादकांना उत्पादन वाढविण्यासाठी मदत करण्याचीही तयारी अमेरिकेने दर्शवली आहे.   अमेरिकेतील बायडेन प्रशासन कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारताला मदतीसाठी मजबुतीने उभा आहे. त्यामुळे … Continue reading ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चाही भारतात लस निर्मितीचा विचार