रिझर्व्ह बँकेत १०वी उत्तीर्ण ८४१ ऑफिस अटेंडट पाहिजेत

मुक्तपीठ टीम   भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिस अटेंडंट या पदांवर भरती आहे. या कामासाठी दहावी उत्तीर्णांना संधी आहे. ही भरती ८४१जागांसाठी आहे. पात्र आणि ईच्छुक उमेदवार १५ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक … Continue reading रिझर्व्ह बँकेत १०वी उत्तीर्ण ८४१ ऑफिस अटेंडट पाहिजेत