“मोदीजी, ३ लाख ३२ हजार कोटींचं काय झालं? लसी तरी विकत घ्या!”

डॉ. जितेंद्र आव्हाड/व्हा अभिव्यक्त   नोव्हेंबर डिसेंबर 2018 दरम्यान तत्कालीन आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल आणि केंद्र सरकारच्या दरम्यान एक वाद सुरू होता.तत्कालीन अर्थमंत्री श्री.अरुण जेटली यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत आरबीआयला एक पत्र लिहिलं होत.त्या पत्रात त्यांनी आरबीआय ॲक्ट 1934 च्या सेक्शन 7 प्रमाणे,आरबीआयकडे त्यांच्या वित्तीय कोषात जमा असणाऱ्या सुमारे 9.59 लाख कोटीपैकी तब्बल 3.5 … Continue reading “मोदीजी, ३ लाख ३२ हजार कोटींचं काय झालं? लसी तरी विकत घ्या!”