जळितग्रस्त कुटुंबाचं जीवन सावरणार ‘जिजाऊ’ संस्था

मुक्तपीठ टीम   अनंता मौळेंनी आगीत सर्वच गमावलं. राहतं घर. उपजीविकेचे साधन असणारे दुकान. घरातील जीवलगही. आई, पत्नी. दोन मुलंही. त्यांच्या सोबत उरलीत दोन मुले. मृत्यूशी झुंज देणारी. जेव्हा सर्वस्व हरवल्यावर सोबत कुणीच नव्हतं, तेव्हा त्यांच्या मदतीला धावली जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटना. जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरेंना मौळेंवरील आपत्तीचं कळताचे ते स्वत: तेथे पोहचले. तात्काळ मदत … Continue reading जळितग्रस्त कुटुंबाचं जीवन सावरणार ‘जिजाऊ’ संस्था