स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!

मुक्तपीठ टीम आप्पा म्हणजेच निलेश भगवान सांबरे, पाच वर्षाआधी कोणालाही माहीत नसलेले हे नाव आज ठाणे, पालघर तसेच कोकणात अनेक घरा घरात पोहचताना दिसत आहे. मुळात त्यांनी नावावरून ओळख व्हावी अशी कधी अपेक्षाच केली नाही, नेहमी प्राधान्य दिलं ते प्रामाणिक कार्याला. ते त्यांचं निस्वार्थी काम करत गेले आणि त्यांचं नाव आपोआप लोकप्रिय होतं गेलं.   … Continue reading स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!