कोरोना संकटात अनाथ झालेल्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी ‘जिजाऊ’चा पुढाकार

मुक्तपीठ टीम कोरोना संकटात अनाथ झालेल्या शेकडो लहान मुलांच्या भविष्याची नवी समस्या समोर ठाकली आहे. त्यांना दत्तक घेण्यासाठी समाजमाध्यमांवर काही संशयास्पद आवाहनंही पसरू लागली. अखेर राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागानं हस्तक्षेप करीत अशा प्रकारे थेट दत्तक घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी तातडीनं जनजागरणाची पावलं उचलली. एकीकडे पुण्याच्या … Continue reading कोरोना संकटात अनाथ झालेल्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी ‘जिजाऊ’चा पुढाकार