कोरोना रुग्णसेवेत प्राण गमावलेल्या डॉक्टरांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी

मुक्तपीठ टीम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात कोरोनाशी मुकाबला करण्यामध्ये अग्रभागी राहून कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शहीद दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सरकारने उचलावी अशी विनंती केली आहे.   जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे समाजकार्यात अतिशय भरीव कामगिरी करत … Continue reading कोरोना रुग्णसेवेत प्राण गमावलेल्या डॉक्टरांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी