सेवा ठप्प झालेली जेट एअरवेज लवकरच आकाशात भरारी घेणार

मुक्तपीठ टीम एकेकाळी नंबर वन असलेली जेट एअरवेज सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच एनसीएलटीने प्रस्ताव मागवले होते. त्यात ग्रेट ब्रिटननधील कलरॉक कॅपिटल आणि आखातातील उद्योजक जालान यांच्या कन्सोर्टियमने प्रस्ताव सादर केलाय. त्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर चार ते सहा महिन्यांत जेटचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा … Continue reading सेवा ठप्प झालेली जेट एअरवेज लवकरच आकाशात भरारी घेणार