जेईई मेन परीक्षेला जाताना लक्षात ठेवा ‘हे’ सारं…

मुक्तपीठ टीम आता जेईई मेन परीक्षा २०२१ ला काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. प्रथम सत्राची परीक्षा २३ फेब्रुवारीपासून होणार असून २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २ सत्रात घेण्यात येईल. त्यानुसार प्रथम सत्र ९.०० ते दुपारी १२.०० अशी असेल. दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल. या सत्र परीक्षेसाठी … Continue reading जेईई मेन परीक्षेला जाताना लक्षात ठेवा ‘हे’ सारं…