मोठ्या मनाचा इरफान पठाण… कोरोना लढाईत मोठे योगदान

मुक्तपीठ टीम   कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी भारत झुंज देत असताना अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे येत आहेत. भारताचा निवृत्त अष्टपैलू क्रिकेटर इरफान पठाणनेही मोठा निर्णय घेतला आहे. इरफाननं सोशल मीडियावरून चॅरिटीसाठी गोळा केलेली संपूर्ण रक्कम कोरोना लढ्यासाठी देण्याचं जाहीर केलंय. गरजूंच्या मदतीसाठी पठाण फॅमिली नेहमीच तत्पर इरफानने अशाप्रकारे केलेल्या मदतीची ही पहिली वेळ नाही … Continue reading मोठ्या मनाचा इरफान पठाण… कोरोना लढाईत मोठे योगदान