आता काही दिवसातच छोट्या बचत योजनांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता

मुक्तपीठ टीम छोट्या बचत योजनांमध्ये व्याज दर कपात करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय चुकून देण्यात आला होता. ३१ मार्च रोजी नऊ छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात १.१०% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु १ एप्रिल रोजी हा निर्णय मागे घेण्यात आला. निवडणुका किंवा कोरोना साथीमुळे सरकारने … Continue reading आता काही दिवसातच छोट्या बचत योजनांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता