आरोग्य रक्षकांसाठीच्या विमा योजनेला एका वर्षांची मुदतवाढ
मुक्तपीठ टीम कोरोनाशी लढणार्या आरोग्य रक्षकांसाठी केंद्र सरकाने एक चांगली बातमी दिली आहे. आरोग्य रक्षकांसाठीच्या विमा योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत कोरोना विरोधातील युद्धात सहभागी प्रथम-हेल्थ केअर कामगारांसाठी विमा योजना सुरू केली होती. ती आता आणखी एक वर्ष असेल. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी … Continue reading आरोग्य रक्षकांसाठीच्या विमा योजनेला एका वर्षांची मुदतवाढ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed