अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश
मुक्तपीठ टीम उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे अंधश्रद्धा निर्मुलन कायदा, २०१३ च्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात (क्रिमिनल याचिका क्र.469/2015) ५ जानेवारी २०२१ अन्वये आदेश निर्गमित केले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी गृह विभागाचे उपसचिव … Continue reading अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed