INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य…

मुक्तपीठ टीम भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झालेल्या INS Vikrant या युद्धनौकेला भारताची पहिली स्वदेशी सागरी महाशक्ती म्हणणं योग्य ठरेल. या युद्धनौकेच्या नावाच्या पराक्रमी इतिहासापासून इतर सर्व वैशिष्ट्य जाणून घेणं महत्वाचं आहे. इतिहास ‘विक्रांत’ नावाच्या पराक्रमाचा… भारतात बनवलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे नाव आयएनएस विक्रांत ठेवण्यात आले आहे. भारतीय नौदलाने हेच नाव का ठेवले, त्याचं कारण नौदलाच्या … Continue reading INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य…