इन्फोसिस कंपनीला ५,०७४ कोटींचा नफा…२६ हजार फ्रेशर्सना देणार संधी!

मुक्तपीठ टीम टीसीएसनंतर आता इन्फोसिसनेही या आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने फ्रेशर्सशाठी नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. चांगला तिमाही निकाल सादर केल्यानंतर इन्फोसिसने २६ हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची गोड बातमी दिली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीला ५,०७४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.   इन्फोसिसची झळाळती यशोगाथा… • इन्फोसिसच्या बोर्डाने ९,२०० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकच्या … Continue reading इन्फोसिस कंपनीला ५,०७४ कोटींचा नफा…२६ हजार फ्रेशर्सना देणार संधी!