‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ची थेट खरेदी नको, ही माहिती घ्या!

मुक्तपीठ टीम   ऑक्सिजन कॉन्संट्रेटर कशासाठी? कोरोना संसर्गाची दुसरी लाट देशात भीषण परिस्थिती निर्माण करत आहे. रुग्णालयांमध्ये काहींना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे तर काहींना बेडची कमतरता आहे. अशा परिस्थितीत, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास लोक त्यांच्या घरात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर किंवा जनरेटर वापरण्यास सुरवात करत आहेत. ही साधने वापरण्यासाठी, त्याबद्दल पूर्ण माहिती असणे फार महत्वाचे आहे अन्यथा … Continue reading ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ची थेट खरेदी नको, ही माहिती घ्या!