भक्तीचे केंद्र – सेवेचे स्थान, गुरुद्वारांमध्ये ऑक्सिजन लंगर

मुक्तपीठ टीम   शिख धर्मात गुरुद्वारे हे अखंड सेवेचे प्रतिक मानले जातात. गुरु ग्रंथ साहिबचे अविरत पाठ सुरुच असतात. कमालीची स्वच्छता असते. पण त्याचवेळी सेवेचा एक धगधगता यज्ञ प्रत्येक गुरुद्वारात लंगरच्या रुपानं धगधगत असतो. आता कोरोना संकटातही ही लंगर भुकेल्यांच्या पोटी दोन घास तेही चांगले दर्जेदार पुरवत आहेच, पण सर्वात महत्वाचं म्हणजे काही गुरुद्वारे ऑक्सिजनची … Continue reading भक्तीचे केंद्र – सेवेचे स्थान, गुरुद्वारांमध्ये ऑक्सिजन लंगर