#चांगलीबातमी भारतीय रेल्वे जगातील पहिली प्रदूषणमुक्त रेल्वे होणार

मुक्तपीठ टीम   रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात येत्या तीन वर्षांत देशातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य ठरवल्याची आठवण करून दिली आहे. त्यानुसार २०२३ पर्यंत संपूर्ण भारतीय रेल्वे डिझेलमुक्त होईल. त्यामुळे दिल्लीसह संपूर्ण देशाची वायू प्रदूषणापासून सुटका होईल. तसेच २०३० पर्यंत भारतीय रेल्वे जगातील पहिली प्रदूषणरहित रेल्वे होईल.   गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, … Continue reading #चांगलीबातमी भारतीय रेल्वे जगातील पहिली प्रदूषणमुक्त रेल्वे होणार