कोरोना संकटात रेल्वेचा विक्रम, आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक

मुक्तपीठ टीम कोरोना संकटाचे आव्हान असतानाही भारतीय रेल्वेने २०२१च्या मे महिन्यात मालवाहतुक आणि उत्पन्न या दोन्ही बाबतीत चढता आलेख कायम राखला आहे.   भारतीय रेल्वेने युद्धपातळीवर काम करत मे महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक केली आहे. २०२१च्या मे महिन्यात मालवाहतुक 114.8 मेट्रिक टन आहे. ती २०१९च्या मे महिन्यातील 104.6 मेट्रिक टन माल वाहतुकीपेक्षा 9.7% अधिक आहे. … Continue reading कोरोना संकटात रेल्वेचा विक्रम, आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक