रेल्वेने प्रवास करताय? कोणतीही समस्या आली तर दाबा ‘हा’ क्रमांक…

मुक्तपीठ टीम भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. आता रेल्वेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रार करण्यासाठी कसलीही चिंता करण्याची गरज नाही. कारण प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. भारतीय रेल्वेने सुरुवातीपासून वापरण्यात येणाऱ्या सर्व हेल्पलाईन क्रमांकाच्या जागी ‘१३९’ क्रमांक जाहीर केला आहे. जेणेकरुन प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणे आणि … Continue reading रेल्वेने प्रवास करताय? कोणतीही समस्या आली तर दाबा ‘हा’ क्रमांक…