भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात कर्तव्य बजावताना शहीद!

मुक्तपीठ टीम अफगाणिस्तानातील हिंसाचारग्रस्त कंधारात एका हिंसक संघर्षात भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी शहीद झाले आहेत. अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंडजे यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली की, गुरुवारी कंधार येथे भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकीची हत्या करण्यात आली. कंधारमधील अफगाण सुरक्षा दलासह प्रवास करताना ते कव्हरेज करत होते. वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी कार्यरत फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी हे … Continue reading भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात कर्तव्य बजावताना शहीद!