#नोकरीधंदारोजगार इंडियन ऑइलमध्ये ज्युनियर इंजिनिअर्ससाठी करिअर संधी, १६जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   इंडियन ऑईलमध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-४ प्रोडक्शन या पदांवर भरती आहे. ही भरती १६ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार ५०% गुणांसह केमिकल/रिफाइनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एससीमध्ये … Continue reading #नोकरीधंदारोजगार इंडियन ऑइलमध्ये ज्युनियर इंजिनिअर्ससाठी करिअर संधी, १६जागांसाठी भरती