#चांगलीबातमी भारतीय कंपनीची कमाल, वेळेआधीच बनवला जगातील सर्वात मोठा इंधन रिअॅक्टर
मुक्तपीठ टीम इंधन उद्योगात महत्वाचा असणारा रिअॅक्टर लार्सन अँड ट्युब्रो या भारतीय कंपनीनं वेळेआधीच बनवण्याची कमाल केलीय. सर्वात महत्वाचं म्हणजे हा रिअॅक्टर जगात सर्वात मोठा आहे. अभियांत्रिकी विश्वासात आपल्या कर्तबगारीनं नित्य नवे झेंडे फडकवणाऱ्या लार्सन अँड ट्युब्रो म्हणजेच एल अँड टी कंपनीचे चौफेर कौतुक होत आहे. कंपनीने जगातील सर्वात मोठा अवजड एलसी-मॅक्स रिअॅक्टर नुकताच … Continue reading #चांगलीबातमी भारतीय कंपनीची कमाल, वेळेआधीच बनवला जगातील सर्वात मोठा इंधन रिअॅक्टर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed