लष्करासाठी गोंगाटातही उपयोगी ‘भारतीय’ कम्युनिकेशन सिस्टम

मुक्तपीठ टीम चांगली कम्युनिकेशन सिस्टम म्हणजेच संवाद यंत्रणा सर्व लष्करी मोहिमांसाठी आवश्यक आणि निर्णायक आहे. आता भारतीय लष्कराला लवकरच लष्करासाठी गोंगाटातही उपयोगी ठरणारी ‘भारतीय’ बनावटीची कम्युनिकेशन सिस्टम तयार करण्यात येत आहे. ही सिस्टम लष्करासाठी गेमचेंजर ठरेल अशी अपेक्षा आहे.   युद्धभूमीवर भारतीय लष्करासाठी कॉम्बॅट नेट रेडिओ म्हणजेच सीएनआर संवादासाठीचा मुख्य आधार आहे. भारतीय लष्करातील समकालीन … Continue reading लष्करासाठी गोंगाटातही उपयोगी ‘भारतीय’ कम्युनिकेशन सिस्टम