वायूसेनेचे सामर्थ्य वाढणार, १० राफेल लवकरच मिळणार!

मुक्तपीठ टीम भारतीय वायुसेनेची ताकद आता आणखी वाढणार आहे. पुढील महिन्यात आणखी १० राफेल विमान भारतात पोहोचतील. यामुळे भारताकडे राफेलची संख्या २१ होईल. सध्या भारताकडे ११ राफेल लढाऊ विमान आहेत. ते अंबालाच्या १७ स्क्वॉड्रनच्या वैमानिकांसह उड्डाण करत आहेत.   येत्या दोन-तीन दिवसांमध्ये भारताला ३ राफेल विमान मिळू शकतात तर एप्रिलच्या उत्तरार्धात सात ते आठ लढाऊ … Continue reading वायूसेनेचे सामर्थ्य वाढणार, १० राफेल लवकरच मिळणार!