१६० किमी अंतरावरूनही शत्रूला टिपणार, भारत ‘अस्त्र’ची चाचणी करणार!

मुक्तपीठ टीम चीन आणि पाकिस्तानपासून होऊ शकणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत स्वत:चं प्रत्येक क्षेत्रातील बळ वाढवत आहे. लवकरच हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र मार्क -२ या मिसाइलची चाचणी केली जाणार आहे. हे मिसाइल १६० किलोमीटर वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावते. या घातक मिसाईलमुळे भारत हवाई युद्धाच्या बाबतीत पाकिस्तान आणि चीनला मागे टाकेल. लांब पल्ल्याच्या या लक्ष्यवेधी … Continue reading १६० किमी अंतरावरूनही शत्रूला टिपणार, भारत ‘अस्त्र’ची चाचणी करणार!