भारत आता इंटरनेट विश्वातही ‘आत्मनिर्भर’, १० कोटीत सुरक्षित इंटरनेटसाठी रुट सर्व्हर

मुक्तपीठ टीम   भारतात आता एकप्रकारे डिजिटलीही स्वायत्त होत आहे. सध्याच्या राजकीय भाषेत बोलायचं तर आत्मनिर्भर होऊ लागलाय. भारतात स्थानिक पातळीवर निर्मिती झालेले रूट सर्व्हर बसवण्याची क्षमता आहे. ज्यांची किंमत १० कोटींपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारताकडे आता स्वतःचे सुरक्षित इंटरनेट तयार करण्याची क्षमता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आयटीआय आणि उद्योग क्षेत्रातील आयपीव्ही ६ फोरमने ही माहिती … Continue reading भारत आता इंटरनेट विश्वातही ‘आत्मनिर्भर’, १० कोटीत सुरक्षित इंटरनेटसाठी रुट सर्व्हर