देशाचा परकीय चलन साठा ६०० अब्ज डॉलर्सवर: शक्तीकांत दास

मुक्तपीठ टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, देशातील परकीय चलन साठा ६०० अब्ज डॉलर्सच्या पार गेला आहे. अलीकडे, परकीय भांडवलाची आवक खूप वेगाने वाढली आहे, ज्यामुळे परकीय चलन साठ्यातील आकडेवारी वाढत आहे.   रिझर्व्ह बँकेने २८ मे रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा … Continue reading देशाचा परकीय चलन साठा ६०० अब्ज डॉलर्सवर: शक्तीकांत दास