४१ शहरांमध्ये सायकल्स4चेंज आव्हान, पिंपरी-चिंचवड, नाशिकही सहभागी
मुक्तपीठ टीम कोरोना काळात सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. निर्बंधामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. यावेळी मोठ्या प्रमाणात सायकलींची मागणी वाढू लागली. अनेकांनी सार्वजनिक वाहनांना पर्याय म्हणून सायकलने प्रवास करायला सुरूवात केली. सायकल ही पर्यावरणाच्या दृष्टीनेही शाश्वत, सुरक्षित तसेच आरोग्यासाठी उत्तम आहे. गेल्या वर्षी २५ जून २०२० रोजी केंद्रीय गृहनिर्माण … Continue reading ४१ शहरांमध्ये सायकल्स4चेंज आव्हान, पिंपरी-चिंचवड, नाशिकही सहभागी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed