एक जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास कसा आणि किती होणार महाग?
मुक्तपीठ टीम पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा भडका होत असताना रस्त्यांवरून प्रवास करणे महाग झाले असतानाच आता देशांतर्गत विमान प्रवासही महागत आहे. केंद्र सरकारने किमान हवाई भाडे १३ टक्क्यांवरुन १६ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, उच्च स्तरावरील भाडे स्तरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरी उड्डान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. एक जून २०२१ पासून हे नवीन … Continue reading एक जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास कसा आणि किती होणार महाग?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed