पाकिस्तानात वराकडे वधूने मागितली एक लाखाची पुस्तके

मुक्तपीठ टीम पाकिस्तानच्या इस्लामाबादध्ये ही मजेशीर घटना घडली आहे. इस्लामी रिवाजानुसार निकाहच्यावेळी पत्नी आपल्या नवऱ्याला मेहरच्या भेटीत सोने, चांदी किंवा पैशाची मागणी करतात, परंतु एका तरुण पाकिस्तानी लेखिकेने आपल्या पतीला अशी अट घातली की, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. इस्लामी कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या मेहरच्या भेटीत त्यावर केवळ वधूचा अधिकार असतो आणि पत्नीला ते देणे ही पतीची … Continue reading पाकिस्तानात वराकडे वधूने मागितली एक लाखाची पुस्तके