“वृद्ध साहित्यिक, कलावंतांना आठ दिवसात मार्च अखेरपर्यंतचे मानधन”

मुक्तपीठ टीम राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे २८ हजार पात्र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्चअखेर पर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी १८ कोटी … Continue reading “वृद्ध साहित्यिक, कलावंतांना आठ दिवसात मार्च अखेरपर्यंतचे मानधन”