आठवलेंची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी

मुक्तपीठ टीम माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या गृह विभागावर कलंक लागला गेला आहे.त्यामुळे नैतिकेच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.   उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर … Continue reading आठवलेंची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी