“सर्वांना तातडीने लस पुरवा; उपजीविकेला संरक्षण द्या”: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार भयप्रद वेगाने होत आहे. लागण झालेल्यांची संख्या दररोज ६० हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे अस्तित्वातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडू लागला आहे. व्हेन्टिलेटर्सचा, ऑक्सिजनचा आणि रुग्णालयातील खाटांचा तुटवडा यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे जीवित धोक्यात येऊ लागले आहे. पहिली लाट आल्यानंतर राज्यातील आरोग्ययंत्रणा कार्यक्षम करण्याच्या कामाकडे लक्ष देणे आवश्यक … Continue reading “सर्वांना तातडीने लस पुरवा; उपजीविकेला संरक्षण द्या”: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष