“जखम अशी सुगंधी देऊन गेलेत इलाही”

जगदीश ओहोळ   आठ दिवसापूर्वी इलाहीनां फोन केला, उद्या येतोय भेटायला, तुमचे चाहते, आमचे पत्रकार मित्र श्रीकिशन काळे यांना सोबत घेऊन हे सांगायला.. पण बोलताना इलाहीना दम लागत होता, त्यांना जे बोलायचं ते बोलता येत नव्हतं. ‘मी आता..S S’ असे तुटक उच्चार कानी आले आणि तेव्हाच मन गलबलून गेलं.!   पुतण्याने फोन घेतला आणि “जगदीशजी … Continue reading “जखम अशी सुगंधी देऊन गेलेत इलाही”