आयआयटीची पोरं हुशाSSर…२० पैशात एक किमी धावणारी ई-स्कुटर

मुक्तपीठ टीम   इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटीने एक सर्वात स्वस्त प्रवासाची सोय करणारी ई-स्कुटर बनवली आहे. आयआयटी दिल्लीच्या इनक्युबेटेड स्टार्टअप, गॅलियोज मोबिलिटीने होप या नावाने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. या स्कूटरने फक्त २० पैसे प्रति किलोमीटर खर्च करून प्रवास करता येईल. ‘होप’ ही स्कूटर स्थानिक प्रवासासाठी कमी खर्चाची प्रदूषणमुक्त स्कूटर आहे. ती … Continue reading आयआयटीची पोरं हुशाSSर…२० पैशात एक किमी धावणारी ई-स्कुटर