आयआयटीचा नवा शोध, शेतीमाल, रक्त, अवयव वाहतुकीसाठी उपयोगी!

मुक्तपीठ टीम पंजाबमधील रोपारमधील आयआयटीने नाशिवंत उत्पादने, लस, रक्त आणि अवयव यांची ने-आण करताना तापमानाची नोंद ठेवणारे उपकरण तयार केले आहे. ‘अंबीटॅग’ नावाचे हे उपकरण प्रत्यक्ष वाहतूक करताना तिथल्या तापमानाची नोंद करते. हे भारतीय बनावटीचे अशा प्रकारचे पहिले माहिती तंत्रज्ञान उपकरण आहे. जगभरातून आणलेल्या विशिष्ट वस्तू वापरण्यासाठी योग्य आहेत की तापमानातल्या फरकामुळे खराब झाल्या आहेत, … Continue reading आयआयटीचा नवा शोध, शेतीमाल, रक्त, अवयव वाहतुकीसाठी उपयोगी!